पुण्यात ८० टक्के चालू बांधकामांची 'रेरा'कडे नोंदणी नाही!
शहरातील रेरा अंतर्गत तीन हजार बांधकामांची नोंदणी झाली आहे. पुणे , पिंपरी - चिंचवड आणि PMRDA च्या हद्दीतील ही बांधकामं आहेत. नोंदणी झालेल्या बांधकामाची संख्या सध्या सुरु असलेल्या बांधकामांच्या तुलनेत फक्त वीस टक्के आहे. जवळपास ऐंशी टक्के चालू बांधकामांची रेराकडे नोंदणी झाली नसल्याची माहिती पुढं येतेय.
Aug 4, 2017, 12:59 PM IST'रेरा'अंतर्गत नोंदणी झालेल्या गृहप्रकल्पांनाच कर्ज, बॅंकांचा निर्णय
राज्यात 'रेरा' कायद्याची अंमलबजावणी झाल्यानंतर आता बँकांनीही या कायद्यासाठी अधिक कडक होण्याचा निर्णय घेतलाय.
Aug 4, 2017, 12:51 PM IST