bangladesh beat india

Asia Cup : शुभमन गिलची एकाकी झुंज व्यर्थ, बांगलादेशचा भारतावर 6 धावांनी विजय

Asia Cup : एशिया कप स्पर्धेतील सुपर-4 च्या शेवटच्या सामन्यात बांगलादेशने भारतावर मात केली. सलग दोन विजय मिळवल्यानंतर भारताला तिसऱ्या सामन्यात मात्र पराभव पत्करावा लागला. शुभमन गिलने शतकी खेळी करत एकाकी झुंज दिली. पण ती व्यर्थ ठरली

Sep 15, 2023, 11:13 PM IST