bandra

वांद्र्यात भरलाय 'नेबरहूड विंटर फेस्टिव्हल'

वांद्र्यात भरलाय 'नेबरहूड विंटर फेस्टिव्हल'

Dec 29, 2015, 11:40 AM IST

अबब.. वांद्रे परिसरात आढळला १५ किलोंचा अजगर

 मुंबईतल्या उच्चभ्रू वांद्रे परिसरात आठ फुटा अजगर सापडल्यानं एकच खळबळ उडलालीय. तब्बल 15 किलो वजनाचा हा अजगर रात्री वांद्रे रेक्लमेशन भागात फिरायला गेलेल्या काही नागरिकांना दिसला.  त्याच नागरिकांनी पोलिसांना अजगराची माहिती दिली. 

Nov 30, 2015, 08:33 AM IST

मुंबईबाहेरील कॅन्सर रुग्णांना राहण्यासाठी खास सोय...

मुंबईबाहेरील कॅन्सर रुग्णांना राहण्यासाठी खास सोय... 

Nov 18, 2015, 10:42 PM IST

वांद्र्यात कलानगरजवळ जलवाहिनी फुटली, बीएमसीचं दुर्लक्ष

वांद्रे येथील कलानगर भागात गेल्या तीन तासांपासून जलवाहिनी फुटली असून लाखो लीटर पाणी वाया गेले आहे. झी २४ तासचे वाचक स्वप्निल परब आणि  संतोष गुरव यांनी ट्विट करून झी २४ तासला फोटो पाठवले आहे. 

Oct 29, 2015, 02:33 PM IST

चर्चा, मुंबईतील रस्त्यांवर लावलेल्या kiss पोस्टरची!

मुंबई सध्या Kiss पोस्टरची चर्चा सुरु आहे. वांद्रे परिसरात ठिकठिकाणी 'किस घेतले पोस्टर्स'  लक्ष वेधून घेत आहेत. ही कोणी लावलीत आणि का लावलीत, याची चर्चा झडत आहे. दरम्यान, काहींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Aug 1, 2015, 10:04 PM IST

मुंबईत वांद्र्यात चपलांच्या दुकानाला आग

वांद्रे येथील केएफसीच्या दुकानाला आग लागली आहे, आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. केएफसीच्या चार मजल्यांना ही आग लागली आहे.

Jul 21, 2015, 12:14 PM IST

MUMBAI RAINS LIVE : तीनही मार्गावरील लोकल वाहतूक धीम्या गतीने

मुंबई आणि उपनगरांत झालेल्या पावसामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे.  

Jul 21, 2015, 09:59 AM IST

वांद्र्यातील 'मातोश्री'च्या दाराबाहेर डेंग्यूची टकटक

मुंबईकरांच्या रोषाची धनी ठरलेल्या शिवसेनेला सध्या पावसानं दडी मारल्यानं थोडा दिलासा मिळाला होता. पण आणखी एका आव्हानानं हळूहळू डोकं वर काढण्यास सुरवात केल्यानं, शिवसेनेच्या डोक्याचा ताप वाढण्याची चिन्ह आहे. कारण वांद्र्याच्या साहित्य सहवास इथं नुकत्याच झालेल्या दमदार पावसानंतर इथे एडेस ईजिप्ती डासांची पैदास सुरु झालीय. 

Jul 3, 2015, 12:23 PM IST