baloch

'डांबुन ठेवलं, जेवणही दिलं नाही...', पाकिस्तान बॉर्डरजवळ मराठी कलाकारांसोबत घडला धक्कादायक प्रकार

Baloch Team Horrifying Experience : 'बलोच' चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान संपूर्ण टीमला खूप मोठा आणि अनपेक्षित गोष्टीला तोंड द्यावे लागले. या चित्रपटाचा सहनिर्माता आणि अभिनेता अमोल कांगणेनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा केला आहे. 

May 5, 2023, 04:47 PM IST

अंगावर रोमांच आणणारा 'बलोच'चा भव्यदिव्य ट्रेलर भेटीला

बलुचिस्तानात झालेल्या लढाईत मराठ्यांना पराभव स्वीकारावा लागला, गुलामगिरी पत्करावी लागली. सळसळतं रक्त मराठ्यांना शांत बसू देत नव्हतं, आपली हार सहजासहजी स्वीकारतील ते मराठे कसले? बलुचिस्तानातील गुलामगिरीवर मात करून जिद्दीने विजयाचा झेंडा अटकेपार रोवणाऱ्या मराठ्यांच्या रोमांचकारी लढाईवर आधारित 'बलोच' या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचचा दिमाखदार सोहळा नुकताच संपन्न झाला. या वेळी भव्य रांगोळी, तुतारी, ढोल ताशाच्या गजरात, मराठमोळ्या, राजेशाही थाटात उपस्थितांचे स्वागत करण्यात आले.  

Apr 26, 2023, 10:54 PM IST

अंगावर शहारा आणणारा 'बलोच' सिनेमाचा टिझर प्रदर्शित

 पानिपतच्या पराभवानंतर बलुचिस्तानतील गुलामगिरीत होरपळलेल्या मराठ्यांची आणि तिथल्या भयाण वास्तवाचे दर्शन घडवणारा 'बलोच' ( Baloch) चित्रपट येत्या ५ मे रोजी प्रदर्शित होत आहे.  

Apr 14, 2023, 08:51 PM IST

'बलोच' सिनेमामध्ये दिसणार मराठ्यांची असीम शौर्यगाथा

मोशन पोस्टरमध्ये प्रवीण तरडे यांच्या नजरेत मराठ्यांना मिळणाऱ्या वागणुकीविरोधात धगधगणारी आग आणि सूड भावना दिसत आहे

Apr 8, 2023, 10:19 PM IST

पंतप्रधान मोदींना भाऊ मानणारी करीमा बलोचच्या मृत्यू मागचं गूढ?

पंतप्रधान मोदींना मानत होती भाऊ...

Dec 23, 2020, 07:00 PM IST

बलुच नेता मेहरान मारी स्वित्झर्लंडच्या झुरीच विमानतळावर स्थानबद्ध

मेहरान मारी या बलुच नेत्याला झुरीच विमानतळावर पत्नी आणि मुलांसह स्थानबद्ध केलं आहे. पाकिस्तान सरकारच्या विनंतीवरुन स्वित्झर्लंडच्या यंत्रणेने हे पाउल उचलल्याचं ट्विट करून मेहरान मारी यांनी म्हटलं आहे. 

Nov 17, 2017, 07:29 PM IST

शरीफांसमोर आझाद बलुचिस्तान आणि 'पाकिस्तान हाय...हाय'चे नारे

संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या भाषणादरम्यान 'पाकिस्तान हाय हाय'चे नारे ऐकायला मिळाले. संयुक्त राष्ट्र मुख्यालयाच्या बाहेर अनेक बलूच आणि भारतीय कार्यकर्त्यांनी व्यापक स्तरावर निषेध व्यक्त केला.

Sep 22, 2016, 01:43 PM IST

मला कुत्रा म्हणा पण पाकिस्तानी नको : बलुच

विमानतळावर भारतीय अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या मजदक दिलशाद बलूच याने मला कुत्रा म्हणा पण पाकिस्तानी म्हणू नका, असे आर्जव केले.

Aug 20, 2016, 09:38 PM IST