ज्याला पती समजत होती तो भलताच निघाला, महिलेच्या पायाखालची जमीनच सरकली, म्हणाली '10 वर्षांपूर्वी...'
उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बलिया (Balia) येथे शुक्रवारी एक महिला एका व्यक्तीला 10 वर्षांपूर्वी आपलेला हरवलेला पती समजून घरी घेऊन आली होती. पण घरी आल्यानंतर तिने शरीरावरील ओळखचिन्ह शोधण्याचा प्रयत्न केला असता तिला काहीच सापडलं नाही. यानंतर तिला आपण भलत्याच व्यक्तीला घरी आणलं असल्याचं लक्षात आलं.
Jul 30, 2023, 11:42 AM IST
रुग्णालयाबाहेर दिसला भिकारी; त्याला पाहाताच महिलेच्या डोळ्यात अश्रू, 10 वर्षांपूर्वी हरवलेला तो...
उपचारासाठी रुग्णालयात जाणाऱ्या एका महिलेच्या नजरेस रुग्णालयाबाहेर बसलेला भिकारी पडला. त्या भिकाऱ्याला पाहताच महिलेला धक्का बसला आणि तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा सुरु झाल्या. तीने तात्काळ आपल्या मुलांना फोन करत त्या ठिकाणी बोलावून घेतलं.
Jul 29, 2023, 02:47 PM ISTएक पेन ठरला त्याच्या मृत्यूचं कारण, नक्की काय आहे हे प्रकरण जाणून घ्या
हे प्रकरण ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे.
Dec 4, 2021, 06:53 PM IST