"मला कसलाच पश्चाताप नाही...", बॉल टॅम्परिंग प्रकरणावर David Warner स्पष्टच बोलला, म्हणतो 'आयपीएलमध्ये माझ्यावर...'
David Warner on ball-tampering scandal : संपूर्ण काळात माझ्या संपूर्ण कारकिर्दीचा विचार केला अन् मला कोणताही पश्चाताप होत नाही. कारण जेव्हा तुम्ही पुढे जाल तेव्हा तुम्हाला अनेक अडथळ्यांचा सामना (captaincy ban) करावा लागेल, असं डेव्हिड वॉर्नर म्हणाला आहे.
Jan 1, 2024, 08:15 PM ISTश्रीलंकेचा कर्णधार दिनेश चंडीमलवर बॉल टेम्परिंगचा आरोप
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या वार्षिक कॉन्फरन्समध्ये बॉल टेम्परिंग प्रकरणी कठोर शिक्षा देण्यासाठी लॉबिंग करणार आहे.
Jun 18, 2018, 11:44 AM ISTVIDEO : वडिलांनी पॅक करून गॅरेजमध्ये ठेवली स्टीव्ह स्मिथची किट बॅग
बॉल टॅपरिंग प्रकरणात ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन स्टीव्ह स्मिथवर एका वर्षाची बंदी लावण्यात आली आहे. आता पुढील एक वर्ष स्टीव्ह स्मिथ क्रिकेटच्या मैदानावर दिसणार नाही. एका वर्षाकरता स्टीव्ह स्मिथला बॅन केल्यावर पत्रकार परिषदेत स्टीव्ह स्मिथ ढसाढसा रडला. आणि त्याने बॉल टॅपरिंग प्रकरणाबाबत त्याने संपूर्ण ऑस्ट्रेलियाच्या जनतेची माफी मागितली आहे.
Apr 1, 2018, 11:25 AM ISTऑस्ट्रेलिन खेळाडूंचा रडीच्या डावाबाबत काय म्हणाला कॅप्टन स्मिथ?
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिस-या कसोटीत ऑस्ट्रेलिन खेळाडूंचा रडीचा डाव कॅमे-यात कैद झालाय.
Mar 25, 2018, 01:04 PM IST