balasaheb thackeray family tree

Balasaheb Thackeray Family Tree : राजकारणातील भगवं वादळ! जाणून घ्या बाळासाहेब ठाकरे यांची वंशवेल

Balasaheb Thackeray Family Tree: आज (23 जानेवारी) बाळासाहेब ठाकरे यांची 98 वी जयंती (Balasaheb Thackeray Jayanti) साजरी केली जात आहे. अशातच महाराष्ट्राच्या राजकारणात आपलं भक्कम स्थान निर्माण करणाऱ्या ठाकरे कुटूंबाची वंशवेल कशी आहे? पाहुया..

Jan 22, 2024, 11:21 PM IST

video;शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा..बाळासाहेब ठाकरेंचं पाहिलं भाषण..शिवाजी पार्कातील ती संध्याकाळ..

''अरे सामोपचाराच्या गोष्टी गां@#नि कराव्यात ,मर्दाचं हे काम न्हवे महाराष्ट्र काय लेचापेचांचा देश नाही ही वाघांची औलाद आहे आणि...

Sep 25, 2022, 12:02 PM IST