bakwas

'माझी 8 कोटींची Rolls Royce 'बकवास'; Swift, Innova पेक्षा उत्तम गाडी नाही'

Rolls Royce Bakwas Innova Swift Are Best: आलिशान कार चालवणाऱ्या या गायकाला एका मुलाखतीमध्ये त्याच्याकडील कार कलेक्शनसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता त्याने केलेलं विधान ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. नेमकं तो काय म्हणालाय पाहूयात...

 

Sep 14, 2024, 03:27 PM IST

'फारच बकवास', अर्शद वारसीने तोंडावर सांगताच जया बच्चन संतापल्या, कोपऱ्यात नेऊन म्हणाल्या 'तुझं हे...'

बॉलिवूडमध्ये एखाद्याला चित्रपटाबद्दल त्याचं प्रामाणिक मत व्यक्त करण्याची परवानगी नाही, मग ते कितीही वाईट असलं तरी अशी खंत बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसीने (Arshad Warsi) व्यक्त केली आहे.  

 

Aug 8, 2024, 10:32 AM IST