बकरी ईदच्या दिवशी समोर आलं अनोखं पशू-प्रेम, 250 बकऱ्यांचा कु्र्बानीपासून वाचवला जीव
बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी देण्याची प्रथा आहे. पण बागपत इथं पशू प्रेमी समाजाने तब्बल 250 बकऱ्यांना जीवदान दिलं आहे. बाजारभावापेक्षा जास्त किंमत त्यांनी त्यांनी कुर्बानीला आलेल्या बकऱ्या विकत घेतल्या.
Jun 29, 2023, 07:40 PM ISTईद सणाची अनोखी भेट! आयुष्मान भारत योजनेअंतर्गत पहिले किडनी ट्रान्सप्लांट
अर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या रुग्णांना किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेच खर्च परवडत नाही. अशा स्थितीत आयुष्मान भारत योजनेमुळे किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया मोफत होणार आहे.
Jun 29, 2023, 06:06 PM ISTकच्चं चिकन आणि मटण फ्रिजमध्ये कसं स्टोअर कराल?
कच्चं चिकन आणि मटण फ्रिजमध्ये कसं स्टोअर कराल?
Jun 27, 2023, 11:21 AM IST#EidAlAdha : देशभरात ईदच्या निमित्ताने नमाज अदा; दहशतवादी हल्ल्याचं सावट कायम
देशात असा आहे ईदचा उत्साह
Aug 12, 2019, 08:19 AM IST