bade mian chhote mian

'हे' Song अजून नाही ऐकलं? बडे मियाँ छोटे मियाँ मधील हेच गाणं आता सगळीकडे वाजणार

निर्मात्यांनी 'बडे मियाँ छोटे मियाँ' आणि 'मस्त मलंग झूम'चे शीर्षक गीत रिलीज केले होते. बॉलीवूड चा सर्वात तरुण ॲक्शन सुपरस्टार टायगर श्रॉफ आणि खिलाडी अक्षय कुमार हे दोघे यातून पहायला मिळाले असताना आता पुन्हा एकदा ‘वल्लाह हबीबी’ हे गाणं नक्कीच खास ठरणार आहे.

Mar 14, 2024, 06:22 PM IST