Email करताना 'या' 11 चुका करु नका अन्यथा...
स्मार्टफोन आणि टेक्नोलॉजीच्या वाढत्या वापरामुळे युजर्समध्ये कम्युनिकेशनची पद्धत बदलत चालली आहे. काही वर्षांपूर्वी ई-मेलच्या माध्यमातून होणारे पर्सनल आणि प्रोफेशनल संवाद आता व्हॉट्सअॅप, फेसबुक मॅसेंजर, मेसेज आणि गूगल हँगआऊटच्या माध्यमातून होत आहेत. वेगाने बदलत्या टेक्नोलॉजीमुळे ई-मेलची पद्धतही बदलत आहे. तुम्हालाही ई-मेल करावे लागतात तर मग ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.
Apr 8, 2018, 05:22 PM IST