LDL Cholesterol Symptoms : 'ही' 6 लक्षणं तुमच्या चेहऱ्यावर दिसू लागली तर समजून जा, शरीरात वाईट कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलंय
LDL Cholesterol Symptoms : कोलेस्टेरॉल हा रक्तामध्ये आढळणारा मेणासारखा पदार्थ आहे. जेव्हा रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्यास याला उच्च कोलेस्टेरॉल असं म्हटलं जातं. उच्च कोलेस्टेरॉल ही एक गंभीर आरोग्य समस्या आहे. ज्यामुळे हृदयरोग, स्ट्रोक आणि इतर गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो.
Sep 15, 2024, 09:44 PM ISTSymptoms Of High Cholesterol: कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर शरीराच्या 'या' भागांमध्ये होतात तीव्र वेदना; अजिबात दुर्लक्ष करू नका!
Symptoms Of High Cholesterol : तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, शरीराच्या चांगल्या कार्यासाठी चांगले कोलेस्ट्रॉल आवश्यक आहे. याउलट दुसरीकडे खराब कोलेस्ट्रॉल शरीरासाठी हानिकारक मानलं जातं. जेव्हा शरीरात खराब कोलेस्टेरॉलची पातळी वाढते तेव्हा ते रक्तवाहिन्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात होतं आणि रक्तवाहिन्या ब्लॉक करतात.
Jul 27, 2024, 05:47 PM ISTCholesterol ला एका झटक्यात कमी करायचं? आहारात 'या' तेलाचा समावेश करा...
Cholesterol : कोलेस्टेरॉलचे दोन प्रकार आहेत. यामध्ये चांगले कोलेस्ट्रॉल आणि वाईट कोलेस्ट्रॉल असे प्रकार असतात. खराब कोलेस्टेरॉल वाढल्याने हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.
Jun 7, 2023, 03:21 PM IST