ब्रसेल्स बॉम्बस्फोट : २१४ नागरिक सुखरूप भारतात परतले
बॉम्बस्फोटानंतर तिथून होणारी सर्व उड्डाणं रद्द करण्यात आली होती. त्यामुळं अनेक भारतीय ब्रुसेल्स विमानतळावर अडकून पडले होते. हे सर्व २१४ भारतीय सकाळी सुखरुप भारतात परत आलेत.
Mar 25, 2016, 07:40 AM ISTतुटलेल्या स्मार्टफोनसाठी कंपनी देणार तुम्हाला पैसे!
तुमच्याकडे तुटलेला, फुटलेला स्मार्टफोन असेल... तर तो फेकून देऊ नका... हा फोन एक कंपनी तुमच्याकडून खरेदी करणार आहे... आणि त्यामोबदल्यात तुम्हाला चांगले पैसेही परत मिळतील.
Mar 22, 2016, 01:23 PM ISTफ्लोरिडा : उपग्रह प्रक्षेपणानंतर रॉकेट पृथ्वीवर परत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 23, 2015, 10:52 AM ISTपाकिस्तान पंच आलम दार यांची क्रिकेट सामन्यातून माघार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 20, 2015, 10:34 AM ISTप्रज्ञा दया पवार यांनी राज्यशासनाचे पुरस्कार केले परत
उत्तर प्रदेशातील दादरी घटनेचा निषेध म्हणून लेखिका प्रज्ञा दया पवार यांनी राज्यशासनाचे पुरस्कार परत करण्याची तयारी दाखविली आहे. याबबत त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी पत्रच धाडले. माझे पुरस्कार आणि पुरस्काराची रक्कम परत करावयाची आहे. ते मी परत करत आहे.
Oct 13, 2015, 03:52 PM ISTभारतात 'गब्बर' तर, पाकिस्तानात 'शोले'
भारतात अक्षय कुमारच्या "गब्बर इज बॅक" सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळतोय, तर पाकिस्तानात रिलीज झाल्यानंतर ४० वर्षांनी दाखवल्या जाणाऱ्या शोले सिनेमाने देखिल पंधरा दिवसात चांगली कमाई केली आहे. ‘गब्बर इज बॅक‘ हा अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. ‘गब्बर‘ने प्रदर्शनाच्या दिवशी १३ कोटी ५ लाख रुपये जमा केले.
May 4, 2015, 05:31 PM ISTराजकारणी उगवतीचे......
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 19, 2015, 12:48 PM ISTकाळंधन परत आणु ,नरेंद्र मोदी
Nov 16, 2014, 12:05 AM ISTपाहा २० मिनिटात कशी सुधारणार स्मरणशक्ती?
नवी दिल्लीः एखादी गोष्ट तुमच्या लक्षात राहत नसेल. तर काळजी करू नका. कारण जिमला गेल्याने तुमची मेमरी स्ट्राँग होऊ शकते.
मेमरी स्ट्राँग करायची असेल तर त्यांच्यासाठी एक खुशखबर आहे. म्हणजे एका सर्व्हेद्वारे असे सांगण्यात येतंय की, २० मिनिटं व्यायाम आणि वेट लिफ्टिंग केल्यामुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.
Oct 7, 2014, 03:06 PM ISTमलेशियात अडकलेले 21 जण सुखरुप घरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 14, 2014, 01:34 PM ISTडॉक्टरांना आज कामावर हजर राहण्याचा आदेश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 6, 2014, 10:18 AM ISTऔषध विक्रेत्यांचा संप अखेर मागे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 28, 2014, 03:18 PM ISTइंदौरच्या महाविद्यालयानं मोडला चीनचा रेकॉर्ड!
इंदौरच्या खासगी महाविद्यालयानं उलटं जालत जाण्याचा अनोखा विक्रम करत `गिनीझ बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड`मध्ये आपलं नाव नोंदवलंय.
Jun 16, 2014, 08:45 PM IST