babasaheb ambedkar protest

बाबासाहेब आंबेडकरांवरील विधानामुळे वाद झाल्यानंतर अमित शाहांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'काँग्रेस आंबेडकर...'

Amit Shah Ambedkar controversy :  बाबासाहेब आंबेडकरांसाठीच्या माझ्या शब्दांचा विपर्यास केला जात असल्याचे अमित शाह यांनी पत्रकार परिषदेतून स्पष्टीकरण दिलं. बाबासाहेबांचा अपमान आपण कधीच करू शकत नाही, असं ते म्हणाले. 

Dec 18, 2024, 06:12 PM IST