baba siddhiki

तब्बल एक वर्षानं पुन्हा सलमान-शाहरूख यांची गळाभेट

सुरुवातीला मैत्री मग दुश्मनी आणि पुन्हा मैत्री हा बॉलिवूडपटांचा एकेकाळचा सुपर हिट फॉर्म्यूला… पण अशीच काहीशी कथा वास्तवात बॉलिवूडच्या दोन बड्या स्टार्सच्या बाबतीत घडलीय... आणि ते स्टार्स आहेत बॉलिवूडचा किंग शाहरुख खान आणि दबंग सलमान खान... 

Jul 6, 2014, 09:10 PM IST