baba parsekar

बाबा पार्सेकर यांचा पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्काराने गौरव

ज्येष्ठ रंगकर्मी बाबा पार्सेकर यांचा नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्काराने गौरव करण्यात आला. 

Nov 21, 2017, 11:16 PM IST

नेपथ्यकार बाबा पार्सेकर, अभिनेत्री निर्मला गोगटे यांना रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार जाहीर

राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे 

Nov 6, 2017, 07:59 AM IST