baal aadhaar

Aadhaar: तुम्ही अजून मुलांचे आधार कार्ड बनवले नाही, मग जाणून घ्या त्याचे महत्त्व

Baal Aadhaar:  देशात हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. यूआयडीएआय (भारतीय अद्वितीय ओळख प्राधिकरण) ने पालकांना नवजात मुलांच्या आधार कार्ड अर्जासाठी अगदी सोपी पद्धत सांगितली आहे. त्यामुळे जर तुमच्या मुलांचं आधार कार्ड अजून तुम्ही काढलं नसेल तर ही माहिती जाणून घ्या. 

 

Oct 15, 2022, 04:16 PM IST

नवीन आधार कार्ड बनवण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल; UIDAIने दिली माहिती

UIDAIने आधार बनवण्याच्या प्रक्रियेत बदल केला आहे. युआयईडीएआयने माहिती दिली आहे की, बाळाच्या जन्माच्या प्रमाणपत्रावर किंवा रुग्णालयातील डिस्चार्ज स्लिपवरून आई-वडिल आपल्या बाळाच्या आधार कार्डसाठी अर्ज करू शकतात. 

Sep 23, 2021, 03:16 PM IST

Aadhaar Card : आता जन्मत: बाळाचे कार्ड काढता येणार ! UIDAI ने सुरु केली नवी सुविधा, जाणून घ्या कसे काढायचे?

Aadhaar card : आधार कार्ड हे आपल्या जीवनातील महत्वाचा घटक झाला आहे. आधारशिवाय अनेक कामे होत नाहीत. त्यामुळे आधार कार्ड महत्वाचे ठरले आहे.  

Feb 26, 2021, 02:43 PM IST