baahubali 2 0

प्रभास नाही, हृतिकला ऑफर होती बाहुबलीची? राणा दग्गुबतीने सांगितले सत्य...

बाहुबली २ ने कमाई आणि यशाचे सर्व रेकॉर्ड तोडले आहे. यात चित्रपटात भल्लालदेवची भूमिका करणाऱ्या राणा दग्गुबती याने मीडियामध्ये आलेल्या वृत्ताचे खंडन केले आहे. 

May 16, 2017, 03:50 PM IST