baaghi 2

... म्हणून गर्लफ्रेंडच्या मांडीवर बसला टायगर श्रॉफ, फोटोज व्हायरल

अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पटानी थर्टी फर्स्ट तसेच नव्या वर्षाच्या स्वागतासाठी श्रीलंकेला रवाना झाले आहेत.

Dec 28, 2017, 05:31 PM IST

PHOTO : टायगर श्रॉफच्या 'बागी-२'चा फर्स्ट लूक

अभिनेता टायगर श्रॉफ सध्या आपल्या अॅक्शन थ्रिलर 'बागी - २' या सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमातील टायगरचा लूक सोशल मीडियावर लीक झाला. 

Nov 3, 2017, 04:38 PM IST

या सिनेमासाठी टायगर श्रॉफने वाढवलं आपलं वजन

'बागी' सिनेमाचा सिक्वल असलेल्या 'बागी २' या सिनेमासाठी अभिनेता टायगर श्रॉफ चांगलीत तयारी करत आहे.

Oct 8, 2017, 10:54 PM IST

'हा' आहे २०१८ मधील सर्वात महागडा अॅक्शन चित्रपट !

अभिनेता टाइगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पटानी यांनी  'बागी२' या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. 

Sep 20, 2017, 02:29 PM IST

या सिनेमासाठी टक्कल करणार टायगर श्रॉफ

अभिनेता टायगर श्रॉफ याच्या आगामी ‘बागी २’ सिनेमाची चर्चा आतापासूनच रंगली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, टायगर या सिनेमात दोन लूकमध्ये दिसणार आहे. यात टायगर टक्कल करणार असल्याचे समजते.

Sep 19, 2017, 11:32 AM IST