सॅलडमध्ये काकडी-टोमॅटो एकत्र खाऊ शकता का? पाहा आयुर्वेद काय सांगतात?
Health Tips In Marathi : आहारात काकडी आणि टोमॅटोची कोशिंबीर खाल्ली जाते. परंतु, काकडी आणि टोमॅटो एकत्र खाणे आरोग्यासाठी कितपत चांगले आहे ते जाणून घ्या...
Mar 13, 2024, 03:58 PM IST
चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी करा फक्त हा एकच घरगुती उपाय..
चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी आपण अनेक महागातले प्रॉडक्ट्स चेहऱ्यावर लावत असतो. पण एवढं सगळं करूनही चेहऱ्यावर ग्लो येत नाही यासाठी एकच उत्तम घरगुती उपाय असलेलं एलोवेरा जेल चेहऱ्यावर लावून तुम्ही नैसर्गिक ग्लोआणू शकता.
Nov 27, 2023, 04:24 PM ISTगर्मीत गोड पान खाल्लानं शरीरावर नक्की काय परिणाम होतो?
Paan Benefits : पान खाण्याचे अनेक फायदे आहे. आपण अनेकदा पान खातो. मस्तपैंकी साग्रसंगीत जेवण झाल्यावर आपण पान खाल्याशिवाय राहूच शकत नाही. त्यामुळे चला तर मग जाणून घेऊया की पान खाण्याचे नक्की फायदे काय आहेत.
Oct 12, 2023, 08:18 PM IST'या' 1 चमचा तेलाचे सेवन करा! पोटाच्या कोपऱ्यातील मळही होईल साफ, सद्गुरूंचा रामबाण उपाय
Sadhguru tips for constipation : रोज सकाळी उठल्यानंतर शौचाला जोर लावावा लागतोय, शौचाला कडक होत आहे. यावर योगी, लेखक, कवी सद्गगुरु जग्गी वासुदेव यांनी रामबाण उपाय सांगितला आहे.
Aug 28, 2023, 09:00 AM ISTEye फ्लूवर 7 घरगुती उपचार; डोळ्यांच्या वेदना, जळजळ होईल कमी
Eye Flu Home Remedies : डोळ्यांच्या फ्लूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. डोळ्यात लालसरपणा, वेदना, जळजळ होतेय. Eye फ्लूवर 7 घरगुती उपचार जाणून घेणार आहोत.
Jul 26, 2023, 01:32 PM ISTपावसाळ्यात वेगाने वाढतायत Eye फ्लूचे रुग्ण, लक्षणे आणि उपाय जाणून घ्या
Eye Flu Conjunctivitis Disease: पावसाळ्यात डोळ्यांचा संसर्ग झपाट्याने पसरतो. दिल्ली-एनसीआरमध्येही त्याची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. कंजक्टीविटिस (Conjunctivitis) डोळ्यांचा एक आजार आहे. ज्यामध्ये डोळे येणे, डोळे गुलाबी होणे किंवा पिंक आय देखील म्हटले जाते.
Jul 25, 2023, 05:22 PM ISTदिवाळीपूर्वी कमी करायचंय Belly fat? हे आयुर्वेदिक हॅक्स वापरून बघा!
पोटावरील चरबीमुळे आरोग्यास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो
Oct 6, 2022, 07:00 AM ISTसकाळच्या वेळेस दूध प्यावं की नाही? पाहा Ayurveda काय सांगतं?
मात्र दिवसाची सुरुवात दुध पिऊन करावी का (Drinking milk in morning) असा अनेकांसमोर प्रश्न असतो.
Sep 28, 2022, 06:19 AM ISTतुम्हालाही आहे का PCOS चा त्रास? Netflix मुळं गाजलेल्या अभिनेत्रीनं सांगितले सोपे उपाय
प्रत्येकाच्या शारीरिक क्षमतेनुसार PCOS चे परिणाम आणि लक्षणं दिसून येतात.
Sep 16, 2022, 11:42 AM ISTJaggery tea : गुळाचा चहा पिणं आरोग्यासाठी ठरतं धोकादायक? जाणून घ्या सत्य
पांढऱ्या साखरेपेक्षा गूळ चांगलं असं म्हणून आपण चहामध्ये गुळाचा वापर करतो.
Aug 3, 2022, 07:09 AM ISTपावसाळ्यात दही खाणे फायदेशीर की हानिकारक? सेवन करण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाची गोष्ट
दह्यामध्ये असलेले कॅल्शियम, प्रथिने आणि जीवनसत्त्वे आरोग्यासाठी फायदेशीर असतात आणि पचन व्यवस्थित ठेवतात, पण...
Jul 20, 2022, 10:19 PM ISTSkin disorder : आयुर्वेदानुसार त्वचा संदर्भात समस्या असल्यास हे पदार्थ खाणे टाळावे
Skin Problem : त्वचा संदर्भात कोणत्याही समस्या असल्यास हे पदार्थ खाणे टाळले पाहिजे.
Jun 14, 2022, 02:16 PM ISTआयुर्वेदानुसार ही भाजी मुळव्याधसह पोटाच्या 4 समस्या करते दूर
मुळव्याधचा त्रास असेल तर या भाजीचा तुमच्या आहारात समावेश करा.
Jun 1, 2022, 08:38 PM ISTकॉफीचा तुमच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो? जाणून घ्या आयुर्वेद काय सांगतो
आपल्यापैकी बरेच जण आपल्या दिवसाची सुरुवात कॉफीने करतात.
Nov 26, 2021, 03:22 PM ISTतुम्ही शिळं अन्न अशापद्धतीने तर खात नाही ना? हे शरीरात विषाप्रमाणे काम करु शकते
आयुर्वेदानुसार, शिजवल्यानंत अन्न तीन तासांच्या आत खा.
Oct 8, 2021, 05:50 PM IST