प्रत्येकाला आपण सुंदर दिसावं असं वाटत असतं.यासाठी चेहऱ्यावर आपण अनेक प्रकारच्या क्रीम लावत असतो.

Nov 27,2023


अनेक महागातले प्रोडक्ट्स वापरून देखील चेहऱ्यावर हवा तसा ग्लो येत नाही.


पण तुम्ही या घरगुती उपायामुळे चेहऱ्यावर ग्लो आणू शकता.


सकाळी उठल्यावर चमकदार चेहऱ्यासाठी रात्री झोपताना चेहऱ्याला तुम्ही एलोवेरा जेल लावू शकता.

डेड स्किन

एलोवेरा जेल चेहऱ्यावर लावल्यानं मृत त्वचा निघते.

चेहऱ्यावर ग्लो

एलोवेरा जेल चेहरा ग्लो करतो.

अ‍ॅक्ने आणि पिंपल्स

चेहऱ्यावर एलोवेरा जेल लावल्यान अॅक्ने आणि पिंपल्स कमी होतात.

चेहऱ्यावरील डाग

चेहऱ्यावरील काळ्या डागांवर एलोवेरा लावल्यानं चेहरा स्वच्छ होऊ शकतो.


(Disclaimer - येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ती स्वीकारण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. ZEE 24 तास याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story