avengers infinity war

Box Office: Avengersची भारतात १५० कोटींहून कमाई

भारतीय बॉक्स ऑफिसवर रिलीज होणाऱ्या सगळ्या विदेशी चित्रपटांना मागे टाकत हॉलीवूड सिनेमा अॅव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर या सिनेमाने एका आठवड्यात १५० कोटींची कमाई केलीये.

May 4, 2018, 03:00 PM IST

शाहीद कपूरच्या वडिलांपासून ते बिग बॉसपर्यंत यांनी केलंय 'अॅव्हेंजर्स'मध्ये काम

  हॉलीवूड सिनेमा अॅव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर या सिनेमाने रिलीज होताच जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यास सुरुवात केलीये. 

May 2, 2018, 01:28 PM IST

BOX OFFICE: 'अॅव्हेंजर्स' इन्फिनिटी वॉरचा भारतात धुमाकूळ

'अॅव्हेंजर्स' इन्फिनिटी वॉर हा सिनेमा केवळ भारतातच नाही तर जगभरात धुमाकूळ घालतोय.

May 2, 2018, 09:48 AM IST