athletics zee sports

WC Final पाहायला आलेला असतानाही तुला टीव्हीवर दाखवलं नाही; नीरज चोप्रा म्हणाला 'तुम्ही किमान...'

भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान झालेला वर्ल्डकपचा अंतिम सामना पाहण्यासाठी मैदानात हजर होता. पण टीव्हीवर नीरज चोप्राला एकदाही दाखवण्यात आलं नाही. 

 

Dec 5, 2023, 12:27 PM IST