astrological remedies

Deep Amavasya 2024 : दीप अमावस्येला रवि पुष्य नक्षत्र योग, कर्जमुक्तीसाठी करा 'हे' 11 उपाय

Deep Amavasya 2024 : आज दीप दर्श अमावस्येला रवि पुष्य योग आणि सिद्ध योगाचा शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे या योगामध्ये कर्जमुक्ती आणि धनवाढीसाठी ज्योतिषशास्त्रात उपाय सांगण्यात आले आहेत. 

Aug 4, 2024, 09:45 AM IST

दीप अमावस्येला कणकेचा एक दिवा पितरांसाठी नक्की लावा, नाहीतर घरावर...

Deep Amavasya 2024 : पितृदोषापासून मुक्तीसाठी हिंदू धर्मात अमावस्याला ज्योतिषशास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. दीप अमावस्येलाही कणकेचा एक दिवा पितरांसाठी नक्की लावा. 

Aug 4, 2024, 08:48 AM IST

Vish Yoga 2023 : चंद्र आणि शनीच्या संयोगामुळे बनतोय विष योग; 'या' राशींचं आयुष्य बनवेल नरक

Vish Yoga 2023 Effect : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार काही योग अतिशय अशुभ असतात. तसाच एक योग आहे विष योग. हा योग काही राशींचं आयुष्य नरक बनवतो. 

May 23, 2023, 02:02 PM IST

Shani Dev: गाडीच्या डिक्कीत या वस्तू ठेवता? लवकर काढा अन्यथा शनिदेवांची होईल अवकृपा

Vehicle Astrology: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक वस्तूंवर ग्रहांचा प्रभाव दिसून येतो. काही गोष्टी ग्रहांना अनुकूल असतात. तर काही गोष्टी ग्रहांच्या परिणामुळे प्रतिकूल परिणाम देतात. त्यानुसार प्रत्येक वस्तूंचा सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव पडत असतो. काही गोष्टी शनिदेवांशी निगडीत असतात. यात लोखंड, काळा रंग, तेल या वस्तू शनिदेवांशी संबंधित आहेत. 

Dec 12, 2022, 04:10 PM IST

Astrology: राहु दोष असू शकतात तुमच्या समस्यांचं कारण, हे सोपे उपाय करून पाहा

ग्रहांचे दोष दूर करण्यासाठी शास्त्रात काही खास उपाय सांगण्यात आले आहेत ते जाणून घेऊया.

Sep 24, 2022, 09:33 AM IST