पृथ्वीच्या दिशेने वेगाने येत आहे विशाल Asteroid, आकार 'स्टॅच्यू ऑफ लिबर्टी' पेक्षा 3 पट मोठा
अमेरिकेची अंतराळ संस्था NASAच्या मते, 2021 NY1 पृथ्वीच्या जवळ येणाऱ्या 17 Near-Earth objects पैकी एक आहे. तो प्रति तास 33659 किलोमीटर वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत आहे.
Sep 2, 2021, 07:16 AM ISTरविवारी पृथ्वीजवळून जाणार एस्ट्रॉइड, याचा पृथ्वीला धोका किती? एक्सपर्ट काय म्हणाले वाचा
जेव्हा पृथ्वी आणि सूर्यामधील अंतर 1.3 पट पेक्षा कमी असेल, तेव्हा ते पृथ्वीवर आढळेल.
Jul 24, 2021, 08:10 PM ISTपृथ्वीच्या दिशेने येतोय पिरॅमिडच्या आकाराचा दगड
एक शहर उद्धवस्त करु शकतो हा उल्का
Aug 30, 2018, 11:51 AM ISTपृथ्वी जवळून जाणार अॅस्ट्रॉईड, नाही होणार नुकसान...
एका खोलीच्या आकाराचा अॅस्ट्राईड गुरूवारी पृथ्वी जवळून जाणार आहे. हा अॅस्ट्राईडमुळे पृथ्वीला कोणतेही नुकसान होणार नाही.
Oct 11, 2017, 09:38 PM IST‘शर्मा 280607’… ठाण्याच्या तरुणाचं नाव लघुग्रहावर!
ठाण्यातल्या अमर शर्मा या युवा खगोल शास्त्रज्ञाचं नावं अंतराळातल्या लघुग्रहाला देण्यात आलंय.
May 3, 2014, 10:54 PM IST