association for democratic reforms

Loksabha Election: खासदारकीचे श्रीमंत उमेदवार आणि त्यांची संपत्ती!

Richest MP Candidates: लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार आपली संपत्ती निवडणूक आयोगाकडे जाहीर करतात. पहिल्या टप्प्यातील उमेदवारीच्या माहितीनुसार देशभरात कोण सर्वाधिक उमेदवार आहेत? त्यांच्याकडे किती संपत्ती आहे,याची माहिती समोर आली आहे.कॉंग्रेस उमेदवार नकुलनाथ यांच्याकडे एकूण 716 कोटी रुपयांची संपत्ती आहे. पहिल्या टप्प्यातील सर्व उमेदवारांपेक्षा ही जास्त आहे. 

Apr 12, 2024, 07:10 PM IST

सर्वात श्रीमंत मुख्यमंत्र्यांची यादी जाहीर, 510 कोटींसह जगन रेड्डी अग्रस्थानी, एकनाथ शिंदे कितव्या क्रमांकावर?

List of richest CMs: Association for Democratic Reforms ने देशातील श्रीमंत मुख्यमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. 30 जणांच्या या यादीत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी (Andhra Pradesh CM Jagan Mohan Reddy) 510 कोटींसह पहिल्या क्रमांकावर आहेत. 

 

Apr 13, 2023, 01:05 PM IST

MP Net worth : खासदारांची संपत्ती कोट्यावधींनी वाढली... BJP पहिल्या स्थानी, सुप्रिया सुळेंचाही समावेश

भाजपाच्या एकूण 43 खासदारांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. भाजपा खासदारांची संपत्ती सरासरी 15 कोटींनी वाढली आहे. याशिवाय यादीत काँग्रेसचे 10 (Congress), तृणमूल काँग्रेसचे 7 (TMC), बीजू जनता दलाचे 2 (Biju Janta Dal) आणि शिवसेनेचे 2 (Shivsena) खासदार आहेत. याशिवाय... 

Feb 6, 2023, 11:12 AM IST

भाजपकडे आहे सर्वाधिक संपत्ती, इतर पक्षही भलतेच मालामाल

देशातील राजकीय पक्षांच्या उत्पन्नाचा स्त्रोत काय? हे अनेकांना पडलेलं मोठं कोडं. या कोड्याचे उत्तर इच्छा असूनही भल्याभल्यांना मिळवता आले नाही. असे असले तरी, कोणत्या पक्षाकडे किती संपत्ती आहे. याची माहिती मात्र नक्कीच पुढे आली आहे. जाणून घ्या राजकीय पक्षांची एकूण संपत्ती किती...?

Oct 17, 2017, 05:09 PM IST