assembly 0

भरसभागृहात आमदार तंबाखू मळताना व्हिडिओमध्ये कैद, या पक्षाकडून VIDEO शेअर

एक आमदार मोबाईलवर गेम खेळत आहेत तर दुसरे आमदार चक्क तंबाखू खाताना दिसत आहेत.

Sep 24, 2022, 03:35 PM IST

उत्तर प्रदेश विधानसभा स्फोटकांची NIA मार्फत चौकशी

 उत्तर प्रदेश विधानसभेत स्फोटके (PETN) सापडल्याने मोठी खळबळ उडाली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. त्यानंतर NIA चौकशीची मागणी केली. ही मागणी विधानसभा अध्यक्ष हृदय नारायण दीक्षित यांनी ही मागणी मान्य केलेय.  

Jul 14, 2017, 12:45 PM IST

स्फोटके सापडल्याने उत्तर प्रदेश विधानसभेची सुरक्षा वाढवली

 उत्तर प्रदेश विधानसभेत स्फोटके सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. विधानसभा सुरक्षेतील मोठी उणीव उघड झालेय.  

Jul 14, 2017, 10:20 AM IST

यूपी विधानसभेत विरोधकांनी राज्यपालांवर फेकले कागदाचे गोळे

नव्यानं अस्तित्वात आलेल्या योगी आदित्यनाथ सरकारच्या पहिल्याच विधीमंडळ अधिवेनाची सुरूवात वादळी झाली आहे. आज राज्यपालांच्या अभिभाषणाच्या वेळी विरोधीपक्षाच्या आमदारांनी कागदाचे गोळे फेकले. सभागृह सुरू होताच विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

May 15, 2017, 02:39 PM IST

'चिल्लर पार्टी' नव्हे ही तर 'थिल्लर पार्टी'!

`लोकशाही` या शब्दाला लाजवेल अशा घटना सध्या संसदेत आणि विधानसभेसारख्या ठिकाणी घडताना दिसत आहेत. नुकतंच लोकसभेत खासदारांनी `मिरची स्प्रे कांड` घडवून आणलं होतं... त्यानंतर आज पुन्हा एकदा `उघडबंब` नेत्यांनी संसदीय परंपरा धुळीला मिळवल्याचं दिसून आलं.

Feb 19, 2014, 03:47 PM IST