assembley election 2019

गोपीनाथ मुंडेंचा मतदारसंघ शिवसेनेला का सोडला ? कार्यकर्त्यांमध्ये असंतोष

 अचानक हा मतदारसंघ शिवसेनाला का आणि कसा सोडला ? असा प्रश्न रमेश कराड यांनी उपस्थित केला आहे. 

Oct 7, 2019, 06:01 PM IST

काँग्रेस महाआघाडीचा शपथनामा जाहीर, जाणून घ्या महत्त्वाचे मुद्दे

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आपला संयुक्त जाहीरनामा प्रकाशित केला आहे.

Oct 7, 2019, 05:04 PM IST

पुण्यात 'या' बंडखोरांनी घेतली माघार

अनेक इच्छुकांना पक्षाने उमेदवारी न दिल्याने बंडखोरांची संख्या वाढली.

Oct 7, 2019, 04:08 PM IST

मुंबईत कोणते बंडखोर निर्णयावर ठाम ? कोणाचे बंड झाले थंड ?

 राज्यभरात भाजपा-शिवसेनेला बंडखोरीचा मोठा फटका बसला आहे.

Oct 7, 2019, 03:36 PM IST

भाजपा- शिवसेना युती होईल असे वाटते- गडकरी

 भाजपा- शिवसेना युती होईल असे वाटते असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी म्हटले आहे.

Sep 18, 2019, 04:34 PM IST

उदयनराजेंचही ठरलं ! या तारखेला होणार भाजपा प्रवेश

आता उदयनराजे हे भाजपावासी होणार हे निश्चित झाले आहे. 

Sep 12, 2019, 08:48 PM IST

गणेश नाईकांचा ४८ नगरसेवकांसह भाजपात प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री गणेश नाईक यांनीही बुधवारी संध्याकाळी भाजपात प्रवेश केला. 

Sep 11, 2019, 08:38 PM IST

विधानसभेसाठी मुंबईतील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागा ठरल्या

 राष्ट्रवादी ६ तर काँग्रेस २५ जागा लढवणार आहे. 

Sep 10, 2019, 06:05 PM IST

पालघरमध्ये आदिवासी बहुल मतदारंसघात नेमकी कोणाची हवा ?

 २०१९ च्या लोकसभा निवडणुकीआधी गावित यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि ते पुन्हा एकदा खासदार म्हणून निवडूनही आले.

Sep 10, 2019, 04:43 PM IST