आसाम, पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान
Apr 11, 2016, 10:02 AM ISTपश्चिम बंगाल, आसाममध्ये दुसऱ्या टप्प्याचं मतदान सुरु
पश्चिम बंगाल आणि आसाम विधानसभा निवडणुकीसाठी दुस-या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झालीये.
Apr 11, 2016, 07:50 AM ISTआसाम विधानसभेसाठीच्या पहिल्या टप्प्यांतील निवडणुकांना सुरुवात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 4, 2016, 10:11 AM ISTपश्चिम बंगाल, आसाममध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान सुरु
पश्चिम बंगाल आणि आसाम विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सोमवारी सकाळपासून सुरुवात झालीये. पश्चिम बंगालमधील नक्षलग्रस्त भागातील १८ आणि आसाममधील ६५ जागांसाठी आज मतदान होत आहे.
Apr 4, 2016, 08:51 AM ISTआसाममध्ये नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 27, 2016, 12:13 AM ISTपाच राज्यांचा निवडणुका जाहीर, १९ मेला मतमोजणी
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुडूचेरी या पाच राज्यांमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
Mar 4, 2016, 04:00 PM ISTपाहा कसा, एका महिलेनं ६ महिन्यांमध्ये ८५ मुलांना दिला 'जन्म'!
आसामच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये लिली बेगम लस्कर नावाच्या एका नर्सने गेल्या सहा महिन्यांमध्ये ८५ मुलांना जन्माला घातलंय. एका सरकारी योजनेबद्दल जेव्हा लिलीला माहिती मिळाली तेव्हा तिला हाव सुटली आणि तिनं चक्क आपण सहा महिन्यात ८५ मुलांना जन्म दिल्याचा दावा केला.
Sep 22, 2015, 08:07 PM ISTआसाम : ब्रह्मपुत्रा नदीला महापूर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 23, 2015, 09:21 AM ISTआसाममध्ये पुराचा हाहाकार, ८ जणांचा मृत्यू
आसाममध्ये पुराचा हाहाकार कायम आहे.. १९ जिल्ह्यांना पूराचा फटका बसलाय. पूरात आतापर्यंत८ जणांचा बळी गेलाय. मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जातेय.
Aug 22, 2015, 02:46 PM ISTबदला घेण्यासाठी NSCN-K दहशतवादी घुसले भारतात, हायअलर्ट जारी
म्यानमार मोहिमेमुळं तेथिल दहशतवादी खवळले असून सेना आणि भारत सरकारने घडवून आणलेल्या मोहिमेचा बदला घेण्यासाठी भारतात घुसल्याची माहिती एका अहवालातून समोर आलीय.
Jun 11, 2015, 08:25 PM ISTआसाम मंडळाच्या १० वी परीक्षेचा निकाल जाहीर
आसाम मंडळाच्या १० वी (HSLC))परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. आज सकाळी १० वाजता निकाल घोषित करण्यात केला. दहावीची परीक्षा १९ फेब्रुवारी २०१५ सुरु झाली ती १२ मार्चपर्यंत सुरु होती. या परीक्षेसाठी ४ लाख विद्यार्थी बसले होते.
Jun 2, 2015, 11:26 AM IST‘बोडों’च्या हल्ल्यात ३७ निरपराधांचा मृत्यू
अरूणाचल प्रदेश येथील सोनितपूर तसंच बतचिपूर भागावर करण्यात आलेल्या एनडीएफबी अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यात निरपराध ३७ जणांचा मृत्यू झालाय. यामध्ये, बहूतेक आदिवासींचा समावेश आहे.
Dec 24, 2014, 09:52 AM IST‘बोडों’च्या हल्ल्यात ३७ निरपराधांचा मृत्यू
‘बोडों’च्या हल्ल्यात ३७ निरपराधांचा मृत्यू
Dec 24, 2014, 09:27 AM ISTआजचे फोटो (२४ सप्टेंबर २०१४)
मंगळयान यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रोच्या शास्त्रज्ञांचे आभार मानले
Sep 24, 2014, 08:08 PM IST