asit kumarr modi

'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये दयाबेन पुन्हा दिसणार? निर्माते असित मोदींनी केला मोठा खुलासा

'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी एका मुलाखतीदरम्यान अभिनेत्री दिशा वकानी पुन्हा मालिकेत दिसणार का? याबाबत खुलासा केला आहे.

Jan 2, 2025, 06:04 PM IST

जेठालालच्या मुलाने 'तारक मेहता' मालिका का सोडली? अनेक वर्षांनंतर त्याने सांगितले खरे कारण

'तारक मेहता का उल्टा चश्मा'मधील जेठालालच्या मुलाने म्हणजेच टप्पूने मालिका का सोडली? अनेक वर्षांनंतर टप्पूने केला खुलासा. जाणून घ्या सविस्तर

Sep 4, 2024, 05:03 PM IST

#BoycottTMKOC का होतोय ट्रेंड? असित मोदीवर भडकले चाहते, जेठाचं होतेय कौतुक!

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेवर भडकले चाहते, बॉयकॉट करण्याची मागणी. काय आहे कारण?

Dec 3, 2023, 08:21 AM IST

'तारक मेहता'ची भूमिका साकारणाऱ्यानेच का सोडला शो? अखेर कारण समोर आले

शैलेश लोढा यांनी तारक मेहता का उल्टा चष्मा सोडल्याला एक वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. आणि प्रथमच, अभिनेत्याने असित मोदी बद्दल उघड केले आहे.. निर्माते असित कुमार मोदीने त्याच्याशी घृणास्पद रीतीने कसे बोलले आणि दुसर्‍या शोचा भाग असल्याबद्दल त्याचा अपमान कसा केला हे त्याने शेअर केले. त्याने हे देखील उघड केले की निर्मात्याने त्याचे पेमेंट थांबवून त्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला आणि अभिनेत्याला त्याच्या अधिकारांवर अंकुश ठेवेल असे वाटेल अशा करारावर त्याने स्वाक्षरी करावी अशी इच्छा व्यक्त केली. 

Sep 26, 2023, 02:04 PM IST

TMKOC: माय डिअर बहना आया गई! 6 वर्षांनंतर दिवाळीला 'दयाबेन'ची घरवापसी? Video viral

Disha Vakani TMKOC : तारक मेहता का उल्टा चष्माच्या नवीन एपिसोडमध्ये दयाबेनची घरवापसीचे संकेत मिळाले आहेत. या एपिसोडचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांमध्ये आनंदच आनंद आहे. 

Jul 19, 2023, 11:39 AM IST

TMKOC मधील आणखी एका अभिनेत्रीचे असित मोदींवर गंभीर आरोप; शोही सोडला

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Jennifer Mistry Bansiwal accuses Asit Modi of sexual harassment : या अभिनेत्रीनं मालिकेत मिसेस रोशन सिंह सोढीची भूमिका साकारली आहे. गेल्या 15 वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे अशात अभिनेत्रीचा असा आरोप करणं खूप मोठी गोष्ट आहे. 

 

May 11, 2023, 02:20 PM IST

'तारक मेहता...' मालिकेसंदर्भातील सर्वात मोठी Update; अपेक्षा नसताना शैलेश लोढा हे काय म्हणून गेले ?

शैलेश लोढा यांची पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Aug 8, 2022, 01:21 PM IST