ashraf ghani news

जिगरबाज राजदूत, राष्ट्रपती पळून गेले पण हा अधिकारी म्हणाला तोपर्यंत अफगाणिस्तान सोडणार नाही !

 Afghanistan Crisis : अफगाणिस्तानवर (Afghanistan) तालिबानने ताबा घेतल्यानंतर, (Taliban in Afghanistan) जिथे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

Aug 18, 2021, 09:56 AM IST

महिला अफगाण सैनिक दहशतीखाली, बलात्कार आणि हत्येची भीती सतावतेय

Afghanistan Crisis : तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर (Afghanistan ) ताबा मिळवल्यानंतर महिला सैनिक  (Female Afghan Soldiers) भयभीत झाल्या आहेत. 

Aug 18, 2021, 09:27 AM IST

काबूल ताब्यात घेतल्याच्या 48 तासांनंतर तालिबानचा इरादा स्पष्ट, मुल्ला बरादर याची अफगाणिस्तानात एंट्री

तालिबानी इरादा स्पष्ट झालाय. काबूल ताब्यात घेतल्याच्या 48 तासांनंतर मुल्ला बरादर याची अफगाणिस्तानात एंट्री झाली आहे.

Aug 18, 2021, 07:32 AM IST

काबूल विमानतळावर अनेक भारतीय अडकले तर देशाबाहेर पडण्यासाठी 4 लाख लोक प्रतिक्षेत

Afghanistan Crisis : तालिबानने (Taliban) काबूल शहरावर ताबा मिळवत अफगाणिस्तानचा (Afganistan) पाडाव केला. आता तेथील परिस्थिती भयानक आहे. लोक दहशतीच्या छायेखाली आहेत. 

Aug 17, 2021, 01:31 PM IST

Afghanistan Crisis : काबूलहून 130 भारतीय मायदेशात परतले

Afghanistan Crisis : तालिबानने अफगाणिस्तानचा पाडाव केल्यानंतर तेथील परिस्थिती चिघळली आहे. (Situation in Afghanistan)  

Aug 17, 2021, 12:33 PM IST
Zee24 Taas Exclusive Over 800 People Abord In US C17 Cargo Jet To Escape From Kabul PT1M15S

VIDEO । Afghanistan Crisis : गंभीर! US C 17 कार्गो जेटमधील दृश्यं

Zee24 Taas Exclusive Over 800 People Abord In US C17 Cargo Jet To Escape From Kabul

Aug 17, 2021, 12:05 PM IST

तालिबानचा क्रूर चेहरा आला जगासमोर, सर्व मर्यादा ओलांडल्या

Situation in Afghanistan :अफगाणिस्तानची राजधानी काबुल  (Kabul) तालिबानच्या हाती गेल्यानंतर अफगाणिस्तान देशातून बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरूच आहे. 

Aug 17, 2021, 07:55 AM IST

अफगाणिस्तानचे अध्यक्ष हेलिकॉप्टरमध्ये पैसे कोंबून-कोबून भरुन पळून गेले, जागेच्या अभावामुळे अनेक पिशव्या सोडून गेले

तालिबानने अफगाणिस्तानचा पाडाव केल्यानंतर परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. तालिबानने जश्न सुरु केला आहे. मात्र, तालिबानने एक एक शहर ताब्यात घेतल्यानंतर काबूलकडे कूच केली आणि...

Aug 17, 2021, 07:03 AM IST