ashok kumar

PFIवर राज्यभरात पुन्हा छापे, पुण्यातून धक्कादायक माहिती पुढे

PFI : पीएफआयसंदर्भातील आणखी एक महत्त्वाची बातमी. PFIवर राज्यभरात छापे टाकण्यात आले आहेत. याप्रकरणी 40 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.  

Sep 27, 2022, 10:07 AM IST

दिग्गज अभिनेत्याच्या मुलीचं निधन, कलाविश्वात शोककळा

बॉलिवूडला मोठा धक्का... प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलीचं निधन... 

 

Sep 21, 2022, 09:12 AM IST

पंचकुला हिंसाचारात ३० जणांचा बळी, डीसीपी अशोक कुमार निलंबित

बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेल्या ५० वर्षीय बाबा राम रहीमच्या समर्थकांनी केलेल्या हिंसेत ३० जणांचा बळी गेलाय. यानंतर हरियाणा सरकारनं बुधवारी पंचकुलाचे पोलीस उपायुक्त (डीसीपी) अशोक कुमार यांना निलंबित केलंय. 

Aug 26, 2017, 09:23 AM IST

बीएसएफ जवानाचा संसदेसमोरच जाळून घेण्याचा प्रयत्न

शुक्रवारी दुपारी दिल्ली संसद भवनाच्या बाहेर एका व्यक्तीनं स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न केला. आत्महत्या करू पाहणारा ही व्यक्ती एक `बॉर्डर सिक्युरिटी फोर्स` बीएसएफ जवान असल्याचं सांगितलं जातंय.

Feb 21, 2014, 04:24 PM IST