ashish shelar on bmc

'राज्य सरकार हनुमान भक्तांना, तर केंद्र सरकार दाऊदच्या हस्तकांना पकडतंय' - आशिष शेलार

भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेला वाद आता शिगेला पोहोचला आहे. आरोप आणि प्रत्यारोपाचे सत्र दोन्ही पक्षांमध्ये काही नवीन राहिलेले नाहीत. 

May 10, 2022, 03:04 PM IST