arya parvathi mother delivered baby

"तुझी 47 वर्षीय आई प्रेग्नंट आहे", वडिलांच्या फोननंतर 23 वर्षीय अभिनेत्रीला बसला धक्का; शेअर केली पोस्ट

Arya Parvathi Becomes Sister: मल्याळम अभिनेत्री आर्या पार्वतीने (Arya Parvathi) आपल्या आईने मुलीला जन्म दिल्याचं जाहीर केलं आहे. तिने इन्स्टाग्रामला एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने आता आपण मोठ्या बहिणीची आणि आईची भूमिका निभावण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे. 

 

Mar 23, 2023, 04:47 PM IST