arwal

अशी ही बनवाबनवी! मोदी, शाह, सोनिया गांधींची चक्क बिहारमध्ये RTPCR

कोरोनाच्या ओमिक्रॉन प्रकारामुळे देशभरात भीतीचं वातावरण आहे. अनेक राज्यांमध्ये ओमायक्रॉन संक्रमित रुग्ण आढळले आहेत. बिहारमध्येही कोरोनाच्या दैनंदिन रुग्णांमध्ये वाढ होत आहे. असं असताना इथं आरोग्य विभागाचं एक धक्कादायक कृत्य समोर आलं आहे. 

Dec 7, 2021, 04:10 PM IST

स्टेज तुटले, थोडक्यात वाचवले लालू प्रसाद यादव

 बिहारच्या अरवल जिल्ह्यात मधुबन मैदानात मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या निवडणूक प्रचार सभेत आरजेडी सुप्रिमो लालू प्रसाद यादव थोडक्यात बचावले. सभेत व्यासपीठावर प्रमाणापेक्षा जास्त व्यक्ती चढून आल्याने एक भाग तुटला. 

Oct 14, 2015, 11:16 AM IST