arshin kulkarni

U19 World Cup Final: भारत इतिहास रचणार? अन् 84 दिवसांनी वर्ल्ड कप जिंकणार...

IND vs AUS World Cup 2024 Final : भारत आणि ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा फायनलमध्ये आमनेसामने येण्यासाठी काही तास शिल्लक आहेत. यावेळी क्रिकेट प्रेमींना मुशीर खान आणि उदय सहारन यांच्याकडून विजयाची अपेक्षा असतील. आज भारत वर्ल्ड कप जिंकून उदय सहारन रोहित शर्मा, विराट कोहली आणि शमीचा बदला घेणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.  

Feb 11, 2024, 11:52 AM IST

U19 World Cup : टीम इंडियाने मिळवलं फायनलचं तिकीट, नव्या छाव्यांनी 2 विकेट्सने उडवला साऊथ अफ्रिकेचा धुव्वा!

Team India Into the Final : साऊथ अफ्रिकेचा पराभव करून टीम इंडियाने (IND vs SA U19 World Cup) फायनलमध्ये एन्ट्री मिळवली आहे. सचिन धस (Sachin Dhas) याच्या 96 धावांच्या वादळी खेळीमुळे टीम इंडियाला फायनलमध्ये पोहोचता आलंय. 

Feb 6, 2024, 09:21 PM IST

Ind vs Ban U19 : टीम इंडियाच्या कॅप्टनला डिवचणं बांगलादेशच्या अंगलट, पाहा Live सामन्यातील राडा!

U19 world cup 2024 : उदय सहारन याचं खेळ पाहून बांगलादेशला टेन्शन आलं. त्यामुळे मैदानात राडा (fight during live match) झाल्याचं पहायला मिळालं. 

Jan 20, 2024, 08:58 PM IST

टीम इंडियाच्या युवा ब्रिगेडचं 'मिशन वर्ल्ड कप' दक्षिण आफ्रिकेत इतिहास रचण्यासाठी सज्ज

U-19 World Cup 2024 : अंडर 19 क्रिकेट वर्ल्डकपची दक्षिण आफ्रिकेत आजपासून सुरुवात झाली आहे. यजमान दक्षिण आफ्रिका आणि वेस्टइंडिजदरम्यान सलामीच्या सामन्याने या स्पर्धेला सुरुवात झाली. तर टीम इंडियाच्या मिशन वर्ल्ड कपला शनिवारपासून सुरुवात होणार आहे

Jan 19, 2024, 07:00 PM IST

U-19 World Cup 2024 : वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या टीम इंडियाचे सामने कधी आहेत?

अंडर-19 विश्वचषक स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. भारतीय संघ असलेल्या ग्रुपमध्ये बांगलादेश, आयर्लंड, यूएसए आणि बांगलादेश  या संघाचा समावेश आहे. भारताचे ग्रुपमधले सर्व सामना ब्लोमफोंटेनमध्ये खेळवले जाणार आहेत. 

Dec 11, 2023, 06:19 PM IST

विश्वचषकानंतर भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार, 'या' तारखेला होणार महामुकाबला

India vs Pakistan : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवला होता. या सामन्याच्या आठवणी ताज्या असातनाच आता पुन्हा एकदा क्रिकेट चाहत्यांना पारंपारिक प्रतिस्पर्धांमधला महामुकाबला पाहण्याची संधी मिळणार आहे. 

Dec 8, 2023, 09:48 PM IST

आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा, सरफराज खानच्या भावाची अचानक संघात एन्ट्री!

Musheer Khan In U19 squad for U19 Asia Cup Team : टीम इंडियामध्ये सरफराज खानचा (Sarfaraz Khan's brother) धाकटा भाऊ म्हणजेच 18 वर्षीय मुशीर खानचा समावेश करण्यात आला आहे. युएईमध्ये 8 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या मेगा स्पर्धेत पंजाबचा उदय सहारन भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. 

Nov 25, 2023, 05:17 PM IST

VIDEO: 6,6,6,6,6,6,6,6,6... 16 चेंडूत 90 धावा; महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये नाशिकच्या मुलाची कमाल

Maharashtra Premier League 2023 :  सोमवारी महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये 18 वर्षीय नाशिकच्या मुलाने कमाल केली आहे. 16 चेंडूत त्याने 6,6,6,6,6,6,6,6,6 ठोकले. त्यानंतर त्याने 4 विकेटही घेतले. 

Jun 20, 2023, 11:21 AM IST