arshad warsi wife

कधी पडद्यावर बॅकराऊंड डान्सर तर कधी नेल पॉलिशवाला; आज महागड्या गाड्या, बंगल्याचा मालक, अभिनेत्याला ओळखलंत?

Arshad Warsi Struggle Story: प्रत्येक कलाकाराला कुठल्या ना कुठल्या तरी संघर्षातून हे जावेच लागते. आत्तापर्यंत असा कुणीही एक अभिनेता नाही ज्याला संघर्ष चुकला नाही. अशाच एका कलाकाराबद्दल आपण बोलणार आहोत. 

Jun 23, 2023, 09:31 PM IST

मुन्नाभाईच्या 'सर्किट'ला Insecure अभिनेत्यांमुळं सोडावे लागलेले मोठे चित्रपट; गौप्यस्फोटामुळं कलाजगतात खळबळ

Entertainment News : अर्शद वारसी हा एक असा अभिनेता आहे, ज्याच्या नुसत्या असण्यानंच चित्रपटाला चार चाँद लागतात. सहाय्यक कलाकर असूनही तो मुख्य अभिनेत्याइतकाच खास... 

 

Jun 13, 2023, 03:36 PM IST

अर्शद वारसीच्या मुलीला पाहिलंत का? सुहाना खानलाही देतेय टक्कर

Zene Zoe Warsi: अनेकदा स्टारकीड्सची चांगलीच चर्चा रंगलेली असते. त्यातून आता चर्चा आहे ती म्हणजे अर्शद वारसीच्या मुलीची. असे अनेक स्टारकीड्स आहेत जे अत्यंत लो प्रोफाईल राहतात. परंतु त्यांच्या युनिकनेसमुळे त्यांची चर्चा होते. अर्शद वारसीची मुलगी झेने झो वारसी सुहाना खानलाही टक्कर देते आहे. 

Jun 8, 2023, 01:29 PM IST

Arshad Warsi: अर्शद वारसीचं सॉलिड फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन! पाहा Photo

Arshad Warsi Body Transformation: अभिनेता अर्शद वारसी (Arshad Warsi Diet) हा सगळ्यांचा लोकप्रिय अभिनेता आहे परंतु तुम्हाला कधी त्याच्या फजिकल ट्रान्सफॉर्मेशनबद्दल माहिती का? या लेखातून जाणून घेऊया की त्यानं आत्तापर्यंत स्वत:ला कसं (Arshad Warsi Fitness) फीट ठेवलं आहे? 

Apr 22, 2023, 08:50 PM IST

Arshad Warsi Birthday: घरोघरी लिपस्टिक विकून पोट भरणारा मुन्नाभाईचा 'सर्किट' 111 कोटींचा मालक कसा झाला?

Arshad Warsi 55th Birthday Today: अभिनेता अर्शद वारसीला आपण सर्वचजण ओळखतो. 'मुन्नाभाई एमबीबीएस' (Munnabhai MBBS) या चित्रपटानं अर्शदला एक वेगळी ओळख दिली आहे. आजही त्याची ही ओळख प्रेक्षकांमध्ये कायम आहे. आज अर्शदचा 55 वा वाढदिवस (Arshad Warsi Struggle Story) आहे तेव्हा त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्याच्याविषयी आत्तापर्यंतचा कधीही न ऐकलेला संघर्ष. 

Apr 19, 2023, 12:07 PM IST

Arshad Warsi : बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसीसह पत्नीला सेबीचा मोठा दणका

Arshad Warsi : सेबीने अर्शद वारसीसह त्याची पत्नी मारिया आणि त्याचा भाऊ इक्बाल वारसी यांच्यावर कारवाई केली आहे. त्यांना एक वर्षाच्या कालावधीसाठी बाजारातील व्यवहारांमध्ये भाग घेण्यापासून बंदी घालण्यात आली आहे. गुंतवणूकदारांना आमिष दाखवण्यासाठी दोन कंपन्यांबद्दल खोटी सामग्री असलेले यूटय़ूब व्हिडीओ तयार केली आणि ती प्रसारित केली गेली, असा आरोप तक्रारींमध्ये करण्यात आला आहे. 

Mar 3, 2023, 12:28 PM IST