arrest

खासदार उदयनराजे भोसलेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

खासदार उदयनराजे भोसलेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Jul 25, 2017, 12:51 PM IST

खासदार उदयनराजे भोसलेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

खासदार उदयनराजे भोसले हे सातारा शहर पोलीस ठाण्यात हजर झाल्यानंतर त्याना अटक करण्यात आली आहे. त्यांची वैद्यकीय चाचणी करून कायदेशीर अटकेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना पोलीस जिल्हा सत्र न्यायालयात हजर करणार आहेत. 

Jul 25, 2017, 11:22 AM IST

उदयनराजे भोसले यांच्यावर कारवाई करणारच - दीपक केसरकर

योग्यवेळी पोलीस साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर कारवाई करणारच असल्याची ग्वाही गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिलेय. त्यासाठी उदयनराजे यांच्या आवाजाचेही नमुने घेतले जाणार आहेत.

Jul 22, 2017, 09:49 PM IST

सराईत गुन्हेगाराची पोलिसांनी काढली धिंड

नाशिकमधील खून, खंडणीसह अनेक गुन्ह्यातील मास्टरमाइंड व्यकटेश मोरे या सराईत गुन्हेगाराची पोलिसांनी आज धिंड काढली.

Jul 22, 2017, 02:10 PM IST

गुड्ड्या हत्या प्रकरणात एकाला अटक

धुळ्यातील बहुचर्चीत गुंड गुड्ड्याच्या हत्ये प्रकरणी एकाला अटक करण्यात आलीय.

Jul 22, 2017, 02:01 PM IST

अज्ञातवासात असलेले उदयनराजे साताऱ्यात दाखल

खासदार खासदार उदयनराजे साताऱ्यात दाखल झालेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी कार्यकर्त्यानी जोरदार मिरवणूक काढली. 

Jul 21, 2017, 10:45 PM IST

मिनी स्कर्ट घालून फिरणाऱ्या त्या महिलेला अटक

सौदी अरेबियामध्ये मिनी स्कर्ट घालून रस्त्यात चालण्याचा व्हिडिओ तयार करणं एका मॉडेलला महागात पडलंय.

Jul 19, 2017, 10:20 PM IST

उदयनराजे भोसलेंना अटक होण्याची शक्यता

खासदार उदयनराजे भोसलेंचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळून लावलाय त्यामुळे त्यांना कधीही अटक होण्याची शक्यता बळावलीय. 

Jul 19, 2017, 11:55 AM IST

श्रीमंतांकडे चोरी करून गरिबांना मदत करणाऱ्या रॉबिनहूडला अटक

श्रीमंतांकडे चोरी करून गरिबांना मदत करणाऱ्या एका चोराला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे.

Jul 18, 2017, 06:43 PM IST

लश्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्याला मुंबई विमानतळावर अटक

लश्कर-ए-तोयबाच्या आणखी एका दहशतवाद्याला मुंबई विमानतळावर तपास यंत्रणांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Jul 17, 2017, 06:16 PM IST

कुख्यात चड्डी-बनियन गँगला अटक

राज्यभरात १५० पेक्षा अधिक ठिकाणी घरफोड्या करणाऱ्या चड्डी बनियन गँगला कोल्हापूर पोलिसांनी अटक केलीय. 

Jul 14, 2017, 06:51 PM IST

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीला २४ वर्षांनंतर अटक

मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेतील एका आरोपीला तब्बल २४ वर्षांनंतर अटक करण्यात पोलिसांना यश आलय.

Jul 9, 2017, 06:03 PM IST