arrest

वहिणीशी समलैंगिक संबंध, आई आणि भावाला संपवलं... 'त्या' एका गोष्टीने दुहेरी हत्याकांडाचा झाला उलगडा

हरयाणातल्या दुहेरी हत्याकांडाची संपूर्ण देशात चर्चा सुरु आहे. देशाला हादवणाऱ्या हे हत्याकांड घरातील मुलीने घडवून आणलं होतं. पोलिसांच्या तपासात एका गोष्टीवर पोलिसांनी संशय आला आणि संपूर्ण हत्याकांडचा उलगडा झाला. 

Jun 27, 2024, 06:29 PM IST
CISF Arrest Three For Allegdly Using Forged Documents to enter new parliament PT1M54S

Big News | नव्या संसद भवनामध्ये घुसखोरीचा प्रयत्न

CISF Arrest Three For Allegdly Using Forged Documents to enter new parliament

Jun 7, 2024, 12:25 PM IST

सलमानला मारण्यासाठी पाकिस्तानातून मागवली AK-47; पनवेल कनेक्शन उघड, कटात महिलेचाही समावेश

Salman Khan Attack Pakistan Connection: अभिनेता सलमान खानच्या घरावर काही आठवड्यांपूर्वीच गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर सलमानची सुरक्षा वाढवण्यात आली असतानाच आता सलमानवरील हल्ल्याचा एक नवा कट पोलिसांनी उधळला आहे.

Jun 2, 2024, 08:30 AM IST

अटक झाल्यानंतरही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा का दिला नाही? अरविंद केजरीवाल यांनी केलं स्पष्ट, 'माझ्यासाठी CM पद...'

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejiriwal) यांना ईडीने मार्च महिन्यात अटक केली होती. दिल्लीमधील मद्य घोटाळा प्रकरणी ही कारवाई करण्यात आली होती. दरम्यान कोर्टाने लोकसभा निवडणुकीत प्रचार करण्यासाठी त्यांना जामीन मंजूर केला आहे. 

 

May 12, 2024, 01:38 PM IST
Baramati News Ajit Pawar Camp Suraj Chavan Demand To Arrest Rohit Pawar PT1M37S
ED Arrest Delhi CM Arvind Kejriwal In Money Laundering Case PT1M11S

अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक; आज PMLA कोर्टात हजर करणार

अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक; आज PMLA कोर्टात हजर करणार

Mar 22, 2024, 11:15 AM IST
Uddhav Thackeray on Advay Hire Arrest PT56S

VIDEO | ठाकरे गटाचे हिरे अटकेत

Uddhav Thackeray on Advay Hire Arrest

Nov 16, 2023, 07:50 PM IST

मुलगी झोपेत असतानाच बाप चुकीच्या पद्धतीने करत होता स्पर्श, तितक्यात आईने पाहिलं अन् नंतर...; पुण्यातील धक्कादायक घटना

पुण्यात (Pune) एक धक्कादायक घटना घडली आहे. पतीच झोपेत असणाऱ्या आपल्या मुलीवर लैंगिक अत्याचार (Sexual Assault) करत असल्याचं पत्नीने पाहिलं. यानंतर पतीने पत्नीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. भिंतीवर तिचं डोकं आदळलं. तसंच काठीचाही वापर केला. 

 

Sep 1, 2023, 07:33 PM IST

'शारीरिक संबंध ठेव नाहीतर व्हिडीओ लीक करेन' दक्षिण मुंबईतल्या महिलेला जीम ट्रेनरसोबतची मैत्री पडली महागात

Mumbai Crime: आरोपीने महिलेकडून 70 हजार रुपये घेतले होते.  जेव्हा तिने पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा आणखी पैसे उकळण्याचा प्रयत्न त्याने केला. पोलिसांनी आरोपीला विनयभंग आणि खंडणीच्या आरोपाखाली अटक केली.

Jul 31, 2023, 12:55 PM IST