arpita pal

अनेक बोल्ड सिनमुळे चर्चेत आला 'चौरंगा' सिनेमा

अनेक आतंरराष्ट्रीय पुरस्कार पटकावणाऱ्या चौरंगा या सिनेमाचा ट्रेलर लाँच झाला तेव्हाच त्याच्या चर्चा सुरू झाल्या. जाती व्यवस्थेवर आधारित असणारा हा सिनेमा एका खऱ्याखुऱ्या घटनेशी संबंधित आहे. ट्रेलर रिलीज होताच त्याच्या चर्चा सर्वत्र सुरू झाल्या आहेत.

Feb 2, 2016, 04:09 PM IST