arpita khan husband

Arpita Khan Secret Reveal : रस्त्यावर रडणारी मुलगी कशी झाली सलमानची लाडकी बहीण...पहिल्यांदा सत्य आलं जगासमोर

अर्पिता खान (arpita khan) ही सलमान खानची सर्वात लाडकी असून,  सलमान (salman khan) अक्षरशः तिच्यावर जीव ओवाळून टाकतो, पण तुम्हाला माहित आहे का ? सलमान खानची ही लाडकी बहीण अर्पिता रस्त्यावरून थेट खान कुटुंबाची लेक कशी झाली होती ? त्या सकाळी नेमकं काय झालं होतं ? चला जाणून घेऊया. 

Feb 23, 2023, 12:43 PM IST

नशीब कुठे फळफळेल काही पत्ता नसतो; रस्त्यावर रडणारी अनाथ मुलगी, आज खान कुटुंबाची राजकुमारी

गेल्या काही वर्षांपासून अर्पिता आणि तिचा पती आयुष शर्मा खान कुटुंबातील बऱ्याच कार्यक्रमांचं आयोजन हिरीरिनं करताना दिसत आहेत. 

 

May 4, 2022, 04:34 PM IST