Video : विरारच्या अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर लाखो मासे आले कुठून? शेवटी 'या' माशांचे लोकेशन कळाले
सुरुवातीला पहिल्या नजरेत हुबेहूब पक्ष्याच्या थव्या सारखे दिसणारे हे नेमके काय आहे हे पाहण्यासाठी किनाऱ्यावर असलेले कोळी बांधव पुढे गेले. तेव्हा त्यांना हे पक्षी नसून तारली मासे असल्याचे दिसून आले.
Dec 23, 2022, 06:32 PM ISTVIDEO | विरारमधील अर्नाळा गावाला भरतीचा तडाखा
Damages In Virar Karnala Village Due To Heavy Rain Fall
Jun 16, 2022, 07:30 PM IST