army schools

8617321715, 9622262167 नंबर्सवरुन फोन, Whatsapp मेसेज आल्यास लगेच करा Block; कारण...

Be Aware Of 8617321715 And 9622262167 Mobile Numbers: यासंदर्भातील इशारा देणारं एक पत्रकच जारी करण्यात आलं आहे. या दोन्ही क्रमांकावरुन फोन किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून संपर्क साधला जातो असं सांगण्यात आलं आहे.

Jul 28, 2023, 04:54 PM IST