armaan malik wives

अरमान मलिकच्या दोन्ही बायकांची होणार डिलिव्हरी, मुलांसाठी मागवला सोन्याचा पाळणा

युट्यूबर अरमान मलिकच्या दोन्ही बायका पायल आणि कृतिका यांची लवकरच डिलिव्हरी होणार आहे. पायल आणि कृतिकाने व्लॉग शेअर करत कोणत्याही क्षणी डिलिव्हरी होऊ शकते असं सांगितलं आहे. 

 

Mar 25, 2023, 08:58 PM IST

Video : यूट्यूबर Armaan Malik च्या दोन्ही पत्नींमध्ये गिफ्टवरून भांडणं; एकीला iPhone तर दुसरीला...

यूट्यूबर Armaan Malik च्या दोन्ही पत्नीमध्ये गरोदरपणात भांडण... व्हिडीओ आला समोर

Feb 17, 2023, 06:09 PM IST

Video : यूट्यूबर Armaan Malik तिसऱ्या पत्नीला घरी घेऊन आला; सवतीला पाहताच दोन्ही पत्नींनी...

Armaan Malik च्या लेकानं हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अरमानच्या तिसऱ्या पत्नीला पाहताच पायल आणि कृतिकानं कशा प्रकारे रिअ‍ॅक्ट केलं ते पाहायला मिळत आहे.

Feb 2, 2023, 04:24 PM IST