aries

Shatabhisha Nakshatra : राहूच्या नक्षत्रात होणार शनीची एन्ट्री, 'या' 6 राशींच्या लोकांवर पैशांचा पाऊस!

Shani Gochar 2023: शनि यंदाच्या वर्षात एकूण 3 वेळा आपले नक्षत्र बदलणार आहेत. तुमची आर्थिक स्थिती, मानसिकता, वैवाहिक सुख, गुन्हेगारी, शिक्षा, अपंगत्व या सर्व गोष्टी शनीच्या राशीतील स्थितीवरून समजून येतात. 

Feb 27, 2023, 03:47 PM IST

Weekly Love Horoscope : सूर्य आणि शनिसोबत बुधाचा त्रिग्रही योग, 'या' राशींच्या लव्ह लाइफमध्ये भरपूर रोमान्स

Weekly Love Rashifal  27 February to 5 March 2023 :  अवकाशात होणारे ग्रहांचे बदल हे आपल्या आयुष्यावर परिणाम करतात. आपली आर्थिक स्थितीपासून आपल्या लव्ह लाइफवर याचा प्रभाव दिसतो. त्यामुळे येणारा पुढच्या आठवड्यात आपलं लव्ह लाइफ कसं असेल ते जाणून घेऊयात. 

Feb 26, 2023, 07:13 AM IST

Horoscope 21 February 2023 : 'या' राशीच्या लोकांचे नशीब फळफळणार; जुळून येणार राजयोग

कोणत्या राशीच्या लोकांसाठी कसा असेल आजचा दिवस? जाणून घ्या आजचे राशी भविष्य (Daily Horoscope 21 February 2023 ). 

Feb 21, 2023, 12:01 AM IST

Horoscope 20 February 2023 : 'या' राशीच्या व्यक्तींनी आज वायफळ खर्च करणं टाळावं!

जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य

Feb 19, 2023, 11:13 PM IST

Weekly Love Horoscope : शुक्र आणि गुरूच्या शुभ योगामुळे 6 राशींसाठी हा आठवडा Romantic

Weekly Love Rashifal 20 to 26 February 2023 : प्रत्येक दिवस आणि प्रत्येक आठवडा आपल्यासाठी एकसारखा नसतो. आयुष्यात प्रेम असेल तर जीवन सुखात जातं. त्यामुळे या आठवड्यात तुमचं लव्ह लाइफ कसं आहे जाणून घ्या. 

 

Feb 19, 2023, 03:42 PM IST

Mahashivratri 2023: महाशिवरात्रीला तुमच्या राशीनुसार करा उपाय, प्रत्येक इच्छा पूर्ण होईल!

Mahashivratri Upay 2023: जर तुम्ही देखील तुमच्या राशीनुसार भगवान उपाय केले तर तुम्हाला खूप फायदे होतील. जाणून घ्या कोणत्या राशीच्या व्यक्तीने कोणते उपाय करावेत.

Feb 18, 2023, 12:51 PM IST