argentina jersey

Lionel Messi लाही BCCI ची भुरळ; टीम इंडियाला नाही तर जय शहांना पाठवलं सरप्राईज गिफ्ट, Photo व्हायरल

भारतात लिओनेल मेस्सीचे अनेक चाहते आहेतच, मात्र आता त्याचं भारतातील फॅन फोलोविंग अजून वाढण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे, लिओनेल मेस्सीने शुक्रवारी 23 डिसेंबर रोजी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) चे सचिव जय शाह (Jay Shah) यांना एक सरप्राईज गिफ्ट पाठवलं आहे. 

Dec 24, 2022, 04:19 PM IST

मेस्सीचा प्रभाव, Shakib Al Hasan क्रिकेट सोडून अर्जेंटीना टीममधून फुटबॉल खेळणार?

बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल् हसन (Shakib Al Hasan) एका वेगळ्याच लूकमध्ये दिसून आल्याने त्याने सर्वांचं लक्ष्य वेधून घेतलं आहे. टीम प्रॅक्टिस करत असताना बांगलादेशाचा कर्णधार शाकिब अल् हसनचा (Shakib Al Hasan) फोटो व्हायरल होताना दिसतोय. 

Dec 20, 2022, 09:51 PM IST

FIFA World Cup फायनलमध्ये अर्जेंटिनाने धडक मारताच सोशल मीडियावर SBI पासबूक व्हायरल, कारण...

SBI Passbook Viral: सोशल मीडियावर फीफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेच्या अंतिम फेरीची चर्चा रंगली आहे. अर्जेंटिना आणि फ्रान्स यापैकी कोण बाजी मारणार? याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. असं असताना एकीकडे एसबीआयचं पासबूक व्हायरल होत आहे. एसबीआय पासबूक ट्रेंड होण्यामागचं कारण अनेकांना माहिती नाही. 

Dec 16, 2022, 03:51 PM IST