applying for agricultural service posts

तयारीला लागा! एमपीएससी परीक्षेची तारीख जाहीर; कृषि सेवेतील पदांसाठी अर्ज करणाऱ्यांसाठी मोठी संधी

एमपीएससी परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे.  महाराष्ट्र कृषि सेवेतील पदांचा समावेश महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2024 मध्ये करण्यात आला आहे. 

Sep 23, 2024, 11:32 PM IST