aparna deshmukh

लेडीज स्पेशल : अपर्णा देशमुखांची वृद्धांसाठी 'आभाळमाया'

अपर्णा देशमुखांची वृद्धांसाठी 'आभाळमाया'

May 12, 2016, 02:16 PM IST

वृद्धांसाठी उभा राहिलाय 'आधारमाये'चा वड!

फावल्या वेळात अनेक जण समाजसेवा करतात... पण डॉक्टरकीच्या करिअरच्या सुरुवातीलाच तिनं एक निर्णय घेतला... आणि त्यामधूनच उभी राहिली डॉ. अपर्णा देशमुखांची 'आभाळमाया'! 

Apr 13, 2016, 12:26 PM IST