anushka shetty

प्रभास नव्हे, भारतीय क्रिकेटपटूशी लग्न करण्याच्या तयारीत 'देवसेना'

अनुष्का शेट्टीपेक्षा तिची देवसेना हीच ओळख प्रेक्षकांच्या मनात घर करुन राहिली 

Feb 11, 2020, 12:27 PM IST

प्रभासच्या विवाहाविषयी कुटुंबातील व्यक्तीकडून मोठा खुलासा

याला निमित्त ठरत आहे ते म्हणजे.....

Dec 28, 2019, 12:43 PM IST

'बाहुबली' पाहून परदेशी प्रेक्षकांकडून थक्क करणारी प्रतिक्रिया

पाहा चित्रपट पाहून ते कसे व्यक्त झाले..... 

 

Oct 21, 2019, 10:39 PM IST

खास व्यक्तींसोबत अनुष्का- प्रभासची परदेशात धमाल

 पुन्हा एकदा चर्चा सुरु आहे.  

Oct 19, 2019, 04:40 PM IST

VIDEO : प्रभास- अनुष्काचा लग्नातील व्हिडिओ व्हायरल

त्यांच्या ऑनस्क्रिन केमिस्ट्रीप्रमाणेच ऑफस्क्रीन केमिस्ट्रीही बरीच गाजते. 

Jan 4, 2019, 12:09 PM IST

PHOTO : 'बाहुबली' विवाहसोहळ्यासाठी प्रियकरासह जयपूरला पोहोचली सुष्मिता

पाहा या विवाहसोहळ्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमांमध्ये कलाकारांनी केलेल्या धमालीचे फोटो आणि व्हिडिओ

Dec 31, 2018, 01:04 PM IST

'बाहुबली' लग्नासाठी जयपूरमध्ये सेलिब्रिटी दाखल होण्यास सुरुवात

आनंदाच्या भरात प्रभासने धरला ठेका 

Dec 29, 2018, 09:45 AM IST

प्रभास कधी लग्न करणार? काकानं केला खुलासा

बाहुबली या चित्रपटातून अभिनेता प्रभास देशातचं नाही तर जगभरात फेमस झाला.

Jan 22, 2018, 06:09 PM IST

बाहुबली प्रभास अडकणार विवाह बंधनात, कोणासोबत करणार लग्न?

बाहुबली-2 नंतर प्रसिद्ध झालेला बाहुबली लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. बाहुबलीनंतर सलमान खान आणि रणबीर कपूर प्रमाणे तो देखील मोस्ट एलिजेबल बॅचलर क्लबमध्ये आला आहे.

Jan 21, 2018, 10:56 AM IST

बाहुबली फेम अनुष्का शेट्टीच्या 'भागमती' या सिनेमाचा ट्रेलर रिलिज

पुन्हा एकदा बाहुबलीमधील अभिनेत्री अनुष्का शेट्टीचा सिनेमा भेटीला येत आहे. 

Jan 8, 2018, 04:31 PM IST

किती झालं आहे साऊथच्या या स्टार अभिनेत्रींचं शिक्षण?

अशाच काही स्टार अभिनेत्रींच्या शिक्षणाबद्दलही माहिती आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 

Jan 5, 2018, 01:02 PM IST

‘हा’ क्रिकेटर होता अनुष्का शेट्टीचं पहिलं प्रेम

आपल्या सौंदर्याने आणि अदाकारीने प्रेक्षकांना भुरळ घालणा-या अनुष्का शेट्टीने एक मोठा खुलासा केलाय. बाहुबलीमध्ये बाहुबलीची देवसेना बनून लोकांच्या मनावर राज्य करणा-या अनुष्काने तिच्या पहिल्या प्रेमाबद्दलचं गुपित उघड केलंय.

Nov 9, 2017, 03:01 PM IST

बाहुबलीच्या अभिनेत्रीची संपत्ती ऐकून तुम्हालाही विश्वास बसणार नाही

बाहुबली चित्रपटातील लोकप्रिय अभिनेत्री अनुष्का शेट्टीचा आज 36 वा वाढदिवस आहे. देवसेनाच्या भूमिकेत लोकांनी तिला खूप पंसती दिली. अनुष्काचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे तिचे अनेक गुपीतं आम्ही तुमच्यासमोर आणणार आहोत. अनुष्काचे खरे नाव काय आहे हे फार थोड्या लोकांना माहित आहे. अनुष्काचे खरे नाव स्विटी शेट्टी आहे. अनुष्काच्या स्मित हस्यावरुन तिचं नाव स्विटी ठेवण्यात आलं होतं.

Nov 7, 2017, 04:30 PM IST

‘बाहुबली’ची ‘देवसेना’ अनुष्काच्या नव्या सिनेमाचं पोस्टर रिलीज

‘बाहुबली २’ या सिनेमातील भूमिकेमुळे लोकप्रियतेच्या शिखरावर गेलेल्या अभिनेत्री अनुष्का शेट्टीचा आज वाढदिवस आहे. ‘बाहुबली २’ नंतर आता अनुष्का पुढच्या सिनेमासाठी सज्ज झाली आहे.

Nov 7, 2017, 02:54 PM IST

बर्थडे स्पेशल : अनुष्का शेट्टीच्या या गोष्टी माहितीये का?

सुपरहिट सिनेमा ‘बाहुबली २’ ने जगभरात अनुष्का शेट्टीला एक नवीन ओळख मिळवून दिली. आज अनुष्का तिचा ३६वा वाढदिवस साजरा करत आहे.

Nov 7, 2017, 09:48 AM IST