anu aggarwal

'तरुणपणी मी एकटी राहत होते....'; महेश भट्ट यांच्यासोबत अफेयरच्या चर्चांवर अनु अग्रवाल 34 वर्षांमघ्ये पहिल्यांदाच बोलली

Anu Aggarwal on Relationship With Mahesh Bhatt : महेश भट्ट यांच्यासोबत अफेयरच्या चर्चांवर अनु अग्रवाल 34 वर्षांमघ्ये पहिल्यांदाच बोलली

Aug 6, 2024, 11:14 AM IST

Aashiqui चित्रपटामुळे अभिनेत्री अनु एका रात्रीच झाली स्टार, मग अचानक का घेतला संन्यास?

Aashiqui फेम अभिनेत्री Anu Aggarwal नं एका मुलाखतीत हा धक्कादायक खुलासा केला होता. 

Jan 11, 2023, 05:10 PM IST

'माझा पण बॉयफ्रेंड होता; लग्न होणारच होतं....', 'आशिकी' फेम आभिनेत्री आजही एकटी

पहिल्या प्रेमात फसवणूक झाल्यानंतर पुन्हा विश्वास ठेवणं कठीण! 'आशिकी' फेम अभिनेत्रीचं खासगी आयुष्य चर्चेत

 

Nov 20, 2022, 09:16 AM IST

Aashiqui गर्ल अनू अग्रवाल इतक्या वर्षांनी सर्वांसमोर; Reality Show मध्ये तिच्यासोबत इतकं वाईट का घडलं?

सध्या रिअॅलिटी (Reality Show) शोंच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन होण्याऐवजी ते शोच वादाचा विषय ठरत आहेत. यामध्ये आता Singing Reality Show इंडियन आयडॉल 13 (Indian Idol 13) चाही समावेश झाला आहे.

Nov 18, 2022, 12:26 PM IST

Anu Aggarwal: Aashiqui फेम अनु अग्रवालला ओळखणं कठीण, भीषण अपघातात चेहरा बिघडला

एका रोड अपघातात (Road accident) अनुच्या चेहऱ्याला खूप दुखापत झाली. त्या घटनेत तिला जीवन आणि मृत्यूशी संघर्ष करावा लागला होता.

Oct 10, 2022, 05:13 PM IST

एका अपघातानं होत्याचं नव्हतं केलं;  29 दिवस कोमात गेलेली 'आशिकी गर्ल' आता जगतेय असं आयुष्य

या चित्रपटाने अभिनेत्रीचं आयुष्य रातोरात बदलून टाकलं होतं.

Jan 11, 2022, 05:42 PM IST

'आशिकी'च्या अनुने सांगितले खाजगी आयुष्यातील गुपिते

१९९० साली आलेल्या 'आशिकी' चित्रपटात अनुची भूमिका साकारणारी दिल्लीतील अनु अग्रवाल मृत्यूच्या दाढेतून परतली आहे. तिनं आपल्या आयुष्यातील अनेक गुपितं उघड केलीय. तिची आत्मकथा 'अनयूजवल : मेमोइर ऑफ ए गर्ल हू केम बॅक फ्रॉम डेड' प्रकाशित झालीय.

Aug 16, 2015, 07:38 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x